औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे मात्र औरंगाबाद महापालिका हद्दीतील शाळा 3 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.